Saturday, June 27, 2026
Home बिझनेस Gold Rate : सोन्याचे दर लवकरच गाठणार लाखाचा टप्पा

Gold Rate : सोन्याचे दर लवकरच गाठणार लाखाचा टप्पा

सोन्याचा सध्याचा दर – 24 कॅरेट सोने -96,420 ला 10 ग्रॅम !

मुंबई : 21 एप्रिल 2025

सध्या भारतात लग्नसराईचा सिझन सुरू आहे. भारतीय लग्न आणि सोनं (Gold Rate ) यांचं अतूट नातं आहे. लग्नात सोनं खरेदी हे होते. पण यावर्षी सोन्याच्या दरांनी आपले शतक पार केल्याचे बघायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर तब्बल ९५ हजार झाल्याचे आज दिसून आले.

गेल्या काही वर्षात सोन्याचा दर वाढतचं गेल्याचे पहायला मिळत होते. मात्र यावर्षीच्या ऐन लग्नसराईत एका तोळ्यासाठी लाखात पैसे मोजावे लागणार आहे.

एप्रिल महिन्याच्या ३० तारखेला अक्षयतृतिया हा हिंदूंचा महत्त्वाचा दिवस आहे. त्यादिवशी महिला वर्गाकडून सोने खरेदीला प्राधान्य देण्यात येते. अशावेळी अक्षयतृतियेपर्यंत सोन्याच्या दर पर तोळा एक लाखापर्यंत जातील अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुढील शहरातील आजचे सोन्याचे दर.

शहर 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट
अहमदाबाद ₹ 72,410  ₹ 88,500 ₹ 96,550
बैंगलोर  ₹ 72,380 ₹ 88,460 ₹ 96,500
चेन्नई  ₹ 72,530 ₹ 88,640 ₹ 96,700
दिल्ली  ₹ 72,200 ₹ 88,240 ₹ 96,260
हैद्राबाद ₹72,440 ₹ 88,530 ₹ 96,580
कलकत्ता ₹ 72, 230 ₹ 88,280 ₹96,300
मुंबई ₹ 72,320 ₹ 88, 390 ₹ 96,240
पुणे ₹ 72,320 ₹ 88, 390 ₹ 96,240
सुरत ₹ 72, 410 ₹ 88, 500 ₹ 96,550
RELATED NEWS

Todays Gold,silver Rate, 19 September : सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, सणासुदीच्या काळात सोने अवाक्याबाहेर !

Todays Gold,silver Rate : गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढच होताना दिसत आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पहायला मिळाली. सोनं-चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले...

Big News : EPFO Scheme change, Good News For Nominee, Will Get At Least Rs 50, 000, Even If There Is no Money In...

EPFO Scheme change : पीएफ संदर्भात एक नवीन नियम आला आहे. या नव्या नियमानुसार कोणा कर्मचाऱ्याचा जर, अखेरचा पगार मिळण्याच्या सहा महिन्याच्या आत मृत्यू...

India-US trade talks in Delhi focus on tariffs, supply chains, and market access – CNBC TV18 :अमेरिका आणि भारत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यावर भर.

नवी दिल्ली : 2025-06-08   नवी दिल्ली येथे सध्या भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारविषयक चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान व्यापारातील दर आणि त्यातील अडथळे दूर करणे, बाजारातील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments