Saturday, June 27, 2026
Home क्रीडा Shreyas Iyer IPL 2025 : इतिहास घडवणारा श्रेयस अय्यर ठरला पहिला आयपीएलमधील...

Shreyas Iyer IPL 2025 : इतिहास घडवणारा श्रेयस अय्यर ठरला पहिला आयपीएलमधील कर्णधार

क्रीडा : 2025-05-19

पंजाब किंग्जसचा कर्णधार श्रेयस अय्यर याने आयपीएलच्या या हंगामात नवीन इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer IPL 2025) या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार ठरला आहे. 

काय आहे श्रेयस अय्यरची कामगिरी ? 

आयपीएलच्या 18 व्या हंगामात 59 समान्यांपर्यंत प्लेऑफसाठी एकही संघ निश्चित झाला नव्हता. पण 60 व्या समान्यानंतर एकाच वेळी तीन संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलं. रविवारी 18 मे ला राजस्थान रॉयल्स विरूद्ध पंजाब किंग्ज्स आमनेसामने होते. जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने विजय मिळवला. पंजाबने राजस्थानसमोर 220 धावांचं आव्हान ठेवलं होते. मात्र राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबचा हा आठवा विजय होता. त्यानंतर डबल हेडरसाठी सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सवर 10 विकेटसने विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी दिलेले  200 धावांचे आव्हान गुजरातकडून 19 ओव्हरमध्ये पूर्ण केलं गेलं. गुजरातच्या या विजयासाठी आऱसीबी आणि पंजाह किंग्ज्स या संघांनाही प्लेऑफंचं तिकीट मिळवलं. यासह पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने इतिहास घडवला. कारण श्रेयस अय्यर त्याच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या संघांना प्लेऑफमध्ये पोहोचवणारा आयपीएल मधील पहिला कर्णधार ठरला आहे. त्याने 17 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल ट्रॉफीचा मान मिळवून दिला होता. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला त्याने फायनलपर्यंत नेलं होतं. 

RELATED NEWS

CommonWealth games 2030, Great News : भारताला राष्ट्रकुल 2030 स्पर्धेच्या यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार का ? जाणून घ्या काय आहे माहिती : Indias...

CommonWealth games 2030 : पुढील राष्ट्रकुल स्पर्धा आता 2030 मध्ये होणार आहेत. त्या कोणत्या देशात भरवण्यात येणार याचे भवितव्य ठरणार आहे. भारत या स्पर्धेचे...

Indian Women Cricket Team , Great Meet : जगज्जेत्या महिला संघाकडून राष्ट्रपतींना स्वाक्षरी केलेली जर्सी भेट, मुर्मू यांच्याकडून खेळाडूंचे कौतुक : President Receives Signed...

Indian Women Cricket Team : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी राष्ट्रपती भवनात आयसीसी  महिला एकदिवसीय विश्वचषक विेजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची भेट घेतली. संघाकडून सर्व...

PM Narendra Modi, Great meet : विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट ! PM Narendra Modi Meetin with Indian Womens Team

PM Narendra Modi : आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments