Saturday, June 27, 2026
Home राष्ट्रीय Bhushan Gavai, Shocking News : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट...

Bhushan Gavai, Shocking News : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न : Today In Supreme court Advocate Try to throw Shoe on cheif Justice Bhushan Gavai

Bhushan Gavai : आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी तो वकील आरडाओरड करत होता.. काय म्हणत होता तो जाणून घेऊ.

दिल्ली : 06/10/2025

आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई (Bhushan Gavai ) यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळेत थांबवले. प्राथमिक माहितीनुसार, वकिलाने सुनावणी दरम्यान मंचाच्याजवळ जाऊन बूट काढून फेकण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला कोर्टाबाहेर काढलं. यावेळी तो वकिल आरडाओरडा करत होता., “सनातनचा अपमान सहन करणार नाही.” सरन्यायाधीश गवई यावेळी शांत होते. ते म्हणाले की, ” अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही,”. तुम्ही तुमता युक्तीवाद सुरू ठेवा.

यासर्व घटनेबाबत असा अंदाज लावण्यात येत आहे की, खजुराहो येथील भगवान विष्णूंच्या एका नुकसानग्रस्त मूर्तींशी संबंधित एक जुन्या प्रकरणात सरन्यायाधीशांनी एक टिप्पणी केली. या टिप्पणींचा अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. सुरक्षारक्षक या घटनेविषयी बोलणे टाळत आहेत. असे काही घडले नाही, फक्त कोर्टात एका माणसाने आरडाओरड केला. त्याला आम्ही बाहेर काढले असे त्यांचे म्हणणे आहे.

भगवान विष्णूंविषयी भूषण गवई काय म्हणाले होते ?   (Bhushan Gavai )

खजुराहो येथे भगवान विष्णूंच्या नुकसानग्रस्त मुर्तींची पुनर्स्थापना करण्याबद्दलच्या याचिकेवर मुख्य न्यासाधीश गवई म्हणाले होते की, ” जा देवांनात काहीतरी करायला सांग. तू म्हणतोस तू भगवान विष्णूंचा कट्टर भक्त आहेस, तर जा आणि आता प्रार्थना कर. हे एक पुरातत्व स्थळ आहे. ASI आदींची अनुमती आवश्यक आहे. क्षमा करा’. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशात विरोधाची लाट मोठी लाट आली अनेकांनी सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मी सर्व धर्मांचा सन्मान करतो. (Bhushan Gavai )

वाद वाढल्यानंतर मुख्य न्यायाधीश म्हणाले होते की, ” त्यांच्या टिप्पणीला सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले आहे. कोणीतरी मला सांगितले की, माझ्या टिप्पणीला सोशल मीडीयावर एका खास पद्धतीने सादर करण्यात आले आहे. मी सर्व धर्मांचा सन्मान करतो.

RELATED NEWS

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Goa Arpora Fire, Shocking News : गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत : PM Narendra...

Goa Arpora Fire : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या वारसांना मदत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments