Saturday, June 27, 2026
Home राजकीय Bihar Election Results, Great news For BJP : बिहार निवडणूक निकालानंतर, शिंदेंचा...

Bihar Election Results, Great news For BJP : बिहार निवडणूक निकालानंतर, शिंदेंचा मोदींना फोन : DCM Eknath Shinde Called PM Narendra Modi

Bihar Election Results : नुकताच बिहार निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. भाजपाला मिळालेले यश पाहून विरोधकांसह महाराष्ट्रातही सर्वांनाच धक्का बसल्याचे दिसून येत आहे. यातच आता महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून अभिनंदन केल्याचे समजते.

मुंबई : 15/11/2025

बिहार निवडणुकांचा (Bihar Election Results) निकाल जाहीर होताच भाजप मध्ये आनंदाचे वातावरण आहे. विरोधकांना मोठा झटका बसला असला तरी, भाजपप्रणीत इतर राज्यातील सत्त्याधाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. या बिहार निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांच्या महाआघाडीला मिळून 40 जागाही मिळाल्या नाहीत, तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान NDA च्या दणदणीत विजयानंतर कॉंग्रेसने पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून बिहारमधील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन  (Bihar Election Results)

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, बिहारमधी विजय हा मोदींच्या नेतृत्वाचाच परिणाम असल्याचे म्हटले आहे. एनडीएचा घटक पक्ष म्हणून महायुती भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सर्व ठिकाणी जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED NEWS

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Goa Arpora Fire, Shocking News : गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत : PM Narendra...

Goa Arpora Fire : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या वारसांना मदत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments