Home आरोग्य Maharashtra Covid-19 Update, new 114 cases : महाराष्ट्रात एक दिवसात कोविड-19 चे...

Maharashtra Covid-19 Update, new 114 cases : महाराष्ट्रात एक दिवसात कोविड-19 चे 114 रूग्ण

0

Maharashtra Covid-19 Update : गेल्या काही दिवसात देशभरात कोविड-19 (Covid-19 )  चे 114 नवे संक्रमित रूग्ण समोर आले आहे. आणि  एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र  आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात एकुण सक्रिय रूग्ण संख्या 577 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने घाबरून न जाता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version