Saturday, June 27, 2026
Home आरोग्य Nagpur News : Human Breast Milk Bank In Nagpur Hospital For...

Nagpur News : Human Breast Milk Bank In Nagpur Hospital For Newborn Babies : नवजात बालकांची भूक भागवणार ‘मिल्क बँक’, रूग्णालयात सज्ज, लवकरच होणार सूरू .

Nagpur News, Milk Bank  : नवजात बालकांसाठी येथील रूग्णालयाच मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ही मिल्क बँक सर्वांसाठी खुली होणार आहे. आता नवजात बालकांना पावडरच्या दुधाऐवजी आईचे दूध उपलब्ध होणार आहे. 

नागपूर : 2025-06-21

नवजात बालकांसाठी आईचे दूध म्हणजे अमृत. त्यांच्या एकुण विकास आणि प्रतिकार शक्तीवाढण्यासाठी आईचे दूध सर्वात जास्त आवश्यक मानले जाते. मात्र काही कराणांनी काही नवजात मातांना स्तनपान करणे शक्य होत नाही. अशा मातांच्या बालकांसाठी ‘मानव दूध बँक’ (Human Milk Bank) हे वरदान ठरणारे आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय या ठिकाणी अशी मिल्क बँक तयार झाली आहे. या महिन्याच्या शेवटी ही सर्वांसाठी खुली केली जाणार आहे. या बँकेमुळे आता नवजात बालकांना आईचे दूध उपलब्ध होणार नसेल, तेव्हा पावडरच्या दूधाऐवजी आईच्याच दूधाच पर्याय असणार आहे. या दूधामुळे बाळ लवकरच सृदृढ आणि सशक्त होण्यास मदत होणार आहे. 

कोणासाठी फायद्याची ठरू शकते ही मिल्क बँक ?

वेळे आधीची प्रसुती, वजन कमी असणे, इतर आजार यासहित अनेक कारणांमुळे काही बालकांना वेगळ्या कक्षात ठेवण्यात येते. असे बाळं संपूर्ण सशक्त होई पर्यंत आपल्या आईपासूनही वेगळे ठेवले जाते. अशावेळी आई स्तनपान करते, पण बऱ्याच वेळा ती करू शकत नाही. कधी कधी आईचा मृत्यू होतो. किंवा आईची सिझेरियन प्रसृती झाली असेल तर, आईला बाळाच्या कक्षात जाणे शक्य होत नाही. अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पावडरचे दूध बाळाला दिले जाते. मात्र आता या मिल्क बँकमुळे पावडरची गरज नाही. रूग्णालयातच मिल्क बँक असल्याने बाळांची सोय होणार आहे. 

कसे, कोठे चालणार याचे कामकाज ?

ज्या स्तनपान करणाऱ्या माता आहेत, त्यांच्या बाळांच्या दूधाची गरज भागवून, त्यांचे दूध एकत्र केले जाणार आहे. हे दूध मिल्क बँकेत ठेवले जाणार आहे. या दूधामुळे त्या स्वतःसहीत दुसऱ्या बाळांनासुद्धा मदत करणार आहेत.  रूग्णालयात नवजात चिकित्सा विभागाच्या अंतर्गत वॉर्ड क्रमांक 25 मध्ये ही मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. त्यासाठीची सर्व आवश्यक सामग्री उलब्ध झाली आहे. मिल्क बँकची क्षमता 180 लीटर आहे. ज्या माता दूध येथे देणार आहेत, त्यांच्या दूधाचे प्रथम परिक्षण केले जाईल. त्यानंतर ते येथे साठवण्यात येणार आहे. मिल्क बँकचे काम हे रक्तपेढीसारखेच असणार आहे. मिल्क बँक मधील दूध हे वातनुकूलित यंत्रणेत साठवण्यात येणार आहे. बालकांना आईचे दूध मिळाल्याने त्यांच्यात कुठल्याही आजाराचे संक्रमण होण्याता धोका कमी आहे. शिवाय एखादा आजार झाला असेल तो लवकर बरा होतो. 

बालरोग तज्ञ विभागाचे डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले की, मिल्क बॅक बनवून तयार झाली आहे. लवकरच ती कार्यरत होणार आहे. या सुविधेमुळे नवजात बालक आणि त्याच्या पालकांना बरीच मदत होणार आहे. ज्या बालकांच्या आईचा मृत्यू झाला,किंवा एखाद्या आईला दूध येत नाही अशा बालकांसाठी आता आईचे दूध उपलब्ध होणार आहे. प्रशासनाच्या सहकार्याने ही मिल्क बँक तयार झाली आहे. 

RELATED NEWS

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

Pune Metro News, Good News, 2025: पुणेकरांचा प्रवास होणार सुरळीत, क्रेंद्र सरकारची 10 हजार कोटींची भेट, आणखी दोन मार्गांना मंजूरी : Modi Government Aprrove...

Pune Metro News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. पुणे :...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments