Saturday, June 27, 2026
Home महाराष्ट्र Leopards Sterilization , Big News : केंद्र सरकारच्या 'एका' निर्णयामुळे बिबट्यांच्या...

Leopards Sterilization , Big News : केंद्र सरकारच्या ‘एका’ निर्णयामुळे बिबट्यांच्या हल्ल्यांचा धोका होणार कमी : The central Government Has Approved The Sterilization Of Leopards

Leopards Sterilization : पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरूर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्दैवी घटना आहे. यावर दीर्घ व तातडीच्या उपाययोजना कऱण्यात येतील असे गणेश नाईक यांनी सांगितले आहे.

शिक्रापुर : 18/11/2025

मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्यासाठी प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी तसेच कृत्रिम बुद्धीमतेवर आधारित एआय तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बिबट्या नसबंदीबाबत (Leopards Sterilization)  केंद्राची मान्यता प्राप्त झाली असून त्याबाबतची कार्यवाही करावी आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.

पुणे येथील वनसंरक्षक यांच्या सभागृहात मानव बिबट संघर्ष उपाय योजनांबाबत आयोजिक बैठकीत बोलताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते. याप्रसंगी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे, वनसंरक्षक पुणे वनवृत्त महादेव मोहिते. उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, श्रीधर्मबीर सालचिठ्‌ठल, विवेक होशिंग, उपवनसंरक्षक जयराम गौडा, कुलराज सिंह, सिद्धेश सावडेकर, पंकज गर्ग यांसह आदी वनअधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मानव बिबट्या संघर्षाबाबत नवकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करीत अशून त्यांनी आवश्यक साहित्या पुरविण्यात यावे, जिल्हा योजनेतून आकस्मिक निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचा पाठपुरावा कऱण्यात येत असून बांबू लागवड करून बिबट्याला अटकाव करता येईल किंवा कसे याबाबत अभ्यास करावा असे सांगितले.

यावेळी साखर कारखान्यांनी करावायाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन तसेच बिबट्यांची गणना करणे, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री वेस्ट तसेच हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा काढणे, बेस कॅम्पचे सक्षमीकरण करणे, कुरण विकास करून बिबट्यांकरीता अधिवास तयार करणे, मेंढपाळ, ऊस कामगार आदीकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत चर्चा कऱण्यात आली, दरम्यान उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी मानव बिबट्या संघर्षाबाबत केलेल्या उपाय योजना सादरीकरण केले.

काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक ? (Leopards Sterilization)

पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, राजगुरूनगर व शिरूर परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना आहे. यावर दिर्घ व तातडीच्या उपाययोजना कऱण्यात येतील. या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी 200 पिंजरे तातडीने लावण्यात येतील. आणखी एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी कऱण्यात येणार आहेत. या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल. तसेच बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करूनन अलर्ट देण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments