Monday, June 29, 2026
Home महाराष्ट्र Pankaja Munde PA Anant Garje Wife , Big News : पंकजा मुंडेंच्या...

Pankaja Munde PA Anant Garje Wife , Big News : पंकजा मुंडेंच्या पीए विरोधात अखेर गुन्हा दाख, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील तीनजणांवर गु्न्हा दाखल : FIR Filled Against Pankaja Munde PA Annat Garje In Gauri Palve Death Case

Pankaja Munde PA Anant Garje Wife : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी राहत्या घरात स्वतःला संपवले. आता गौरी यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनंत गर्जेसह तीनजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई : 23/11/2025

पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे  (Pankaja Munde PA Anant Garje Wife) यांनी छळाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी मुंबईतील रहात्या घरी आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याता दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडण होत होते. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल स्वतःला संपवले. आता या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

गौरीच्या वडिलांनी दिला जबाब  (Pankaja Munde PA Anant Garje Wife)

गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरीला आत्महत्येपूर्वी अनंत गर्जेच्या आधीच्या पत्नी किरणच्या गर्भवती असल्याची कागदपत्रे मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांचा जबाब आहे. वडिलांच्या जबाबानंतर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल झाला आहे. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आले, असे तक्रारीत म्हटले आहे.

तिघांवर गुन्हा दाखल (Pankaja Munde PA Anant Garje Wife)

अनंत गर्जे, शीतल आंधळे, दीर अजय गर्जे हे माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहे. अनंत गर्जे हा गौरीने आत्महत्या केली असं सांगत असला तरी, ही आत्महत्या आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी. वरील तीन लोकांविरोधात माझी तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना स्टेटमेंट दिले आहे. त्यानंतर गौरीचा पती अनंत गर्जे, नणंद शीत गर्जे-तांदळे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम 108,85,352,351 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

RELATED NEWS

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Parliament Winter Session, Big News 2025 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गोंधळ, विरोधकांकडून ‘व्होट चोर गद्दी छोड’चा नारा : Chaos Continues In Parliament...

Parliament Winter Session : हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही गोंधळ झाला. चर्चेदरम्यान एसआयआर हा शब्द टाळून "निवडणूक सुधारणा" किंवा इतर नावाने हा विषय कामकाजात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments