Saturday, June 27, 2026
Home पुणे Pune Nawale Bridge Accident, Breaking News : पुणे शहरातील नवले ब्रिजवर भीषण...

Pune Nawale Bridge Accident, Breaking News : पुणे शहरातील नवले ब्रिजवर भीषण अपघात, वाहनांच्या धडकेत आगीचा भडका, 5 जणांचा मृत्यू : Pune Navale Bridge Accident Fire 3 To 5 People Death

Pune Nawale Bridge Accident : पुणे शहरात एक मोठा अपघात झाला आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात झाला आहे. नवले ब्रीजवर वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये मोठी आग लागून वाहनांनी पेट घेतला.

पुणे : 13/11/2025

पुणे शहरात एक मोठा अपघात झाला आहे. पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात (Pune Nawale Bridge Accident)  झाला आहे.नवले ब्रीजवर वाहनांचा अपघात झाला आहे. अपघात झाल्यावर या वाहनांनी पेट घेतला. हा अपघातामध्ये तीन ते पाच जणांना मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.

दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत 3 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा दाखल वाढण्याची शक्यता आहे.

किती जणांचा मृत्यू ? (Pune Nawale Bridge Accident)

नवले ब्रीजवर 3 ते 4 गाड्यांची धडक झाल्याचे समजते आहे. दोन कंटेनरच्यामध्ये एक कार देखील जळत असल्याचे म्हटले जात आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे. घटना घडतंच या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार 3 ते 5 लोकांचा मृत्यू झाला असून, 20 ते 25 जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारा एक कंटनेरचे ब्रेक फेल झाल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिल्याचे समजते आहे, दरम्यान हा कंटेनर पुढे जाऊन एका कंटेनरला धडकल्याचे समजते आहे. दोन्ही कंटनेरच्या मध्ये कार अडकली आणि तिचा चक्काचूर झाल्याचे समोर आले आहे. काहीजण अजून गाड्यांमध्ये अडकून पडल्याचे (Pune Nawale Bridge Accident)  समजत आहे. त्यांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

RELATED NEWS

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pimple Saudagar Fire Incident, Breaking News : पिंपळे सौदागरमध्ये कमर्शियल इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाची तत्परता : Massive Fire Breaks Out At Commercial Building...

Pimple Saudagar Fire Incident : पुणे शहरातील पिंपळे सौदागरमधील एका व्यावसायिक इमारतीला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. अशावेळी इमारतीच्या आत दाट धूर आणि...

Pune Airport Leopard News, Good News : पुणे विमानतळ प्रशासनालाही ‘बिबट्या’चा धसका, विमानतळावरील सुरक्षा वाढवली : Major Changes In security Protocols At...

Pune Airport Leopard News : पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या समस्येने सर्वजण हैराण आहेत. त्यात पुणे विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments