Saturday, June 27, 2026
Home आंतरराष्ट्रीय रशियाकडून भारताला एक नवीन प्रस्ताव ; काय आहे हा प्रस्ताव ? जाणून...

रशियाकडून भारताला एक नवीन प्रस्ताव ; काय आहे हा प्रस्ताव ? जाणून घ्या : Big News : Russia Offers India Su 57 Stealth Fighters And S 400 systems

Russia Offers India : रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेस्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि देशात त्या विमानांच्या निर्मिती करण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. काय आहे हा प्रस्ताव आणि त्याचा भारताला कसा फायदा होणार आहे, हे आपण जाणून घेऊ.

रशिया : 23/09/2025

भारताची हवाई शक्ती आणखी मजबूत करण्यासाठी रशियाने एक महत्त्वाचा प्रस्ताव (Russia Offers India )  दिला आहे. रशियन वृत्तसंस्था TASS नुसार, रशियाने भारताला त्यांच्या पाचव्या पिढीतील Su-57 स्टेल्थ लढाऊ विमानांचा पुरवठा आणि स्थानिक ठिकाणी त्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2026 पर्यंत रशिया भारताला पाचही S0400 ट्रायम्फ हवाई संरक्षण प्रणालींचे वितरण पूर्ण करेल. याच दरम्यान दोन्ही देशांमध्ये सध्या अतिरिक्त S-400 प्रणालींसाठी वाटाघाटी सुरू आहेत.

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निनल कोऑपरेशन (FSMTC) चे प्रमुख दिमित्री शुगायेव यांनी सांगितले की, भारत आघीच S-400 प्रणाली वापरतो आणि या क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवण्याची शक्यता आहे.

Su-57 चे वैशिष्ट्य  (Russia Offers India Su 57 Stealth Fighters)

रशियाने दिलेल्या प्रस्तावाचे वैशिष्ट्य काय आहे. Su-57 हे रशियाचे पाचव्या पिढीतील स्टेल्थ मल्टी-रोल फायटर जेट आहे, जे भविष्यात हवाई लढाईंसाठी डिझाईन करण्यात आले आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे शत्रूच्या रडारच्या तावडीत सापडत नाही. हे विमान सुपरसॉनिक वेगाने उडू शकते, त्यामध्ये लांब पल्ल्याची मारक क्षमता देखील आहे. हे विमान अत्याधुनिक एव्हियोनिक्सने सुसज्ज आहे आणि मल्टी-डायमेंशनल कॉम्बॅट क्षमता प्रदान देखील आहे.यामुळे भारतीय हवाई दलाला एक नवीन ताकद मिळेल आणि चीनसारख्या देशांच्या वाढत्या हवाई क्षमतेला प्रतिसाद देणे सोपे जाऊ शकते. त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे नक्कीच अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतासाठी या विमानांचे महत्त्व (Russia Offers India Su 57 Stealth Fighters )

जर भारत Su-57 प्रकल्पात सामील झाला तर आपल्याला केवळ अत्याधुनिक स्टेल्थ लढाऊ विमान मिळणार नाहीत, तर लोकल प्रॉडक्शनमुळे आपल्या मेक इन इंडिया मोहिमेला देखील एक नवीन, मोठी चालना मिळेल. जर हा करार करण्यात आला तर, भारताची हवाई संरक्षण प्रणाली अधिक मजबूत होणार आहे.

RELATED NEWS

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Pune ZP School NASA Visit, Great News, 2025 : जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिली NASA ला भेट, 12 अभ्यासकेंद्रांना दिली भेट : Pune ZP...

Pune ZP School NASA Visit : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच विमानात बसण्याचा अनुभव मिळाला. अमेरिकेतील महत्त्वाची वैज्ञानिक केंद्रे व अंतराळातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा अभ्यास दौऱ्यामुळे...

Pakistan Protest News, 2025, Big News : पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ ! इम्रान खान समर्थकांची शाहबाज-मुनीर विरोधात घोषणाबाजी : Pakistan Imran Khan Pti Protest Against...

Pakistan Protest News : सध्या पाकिस्तानात मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी रावळपिंडीत आणि इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर मोर्चा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments