Saturday, June 27, 2026
Home मनोरंजन विश्व colours Marathi Baipan Jindabad, Great Story : सासू-सून, कटकारस्थानाच्या रगाड्यात एका...

colours Marathi Baipan Jindabad, Great Story : सासू-सून, कटकारस्थानाच्या रगाड्यात एका ‘संवेदनशील’ मालिकेचे आगमन, स्पर्शून जाणाऱ्या कथांची मेजवानी : A New Series Will be presented to The Audience On colours Marathi

colours Marathi Baipan Jindabad : सासू-सून, भांडणं, कटकारस्थानं असे त्याच त्याच विषयांभोवती फिरणाऱ्या मालिकेमध्ये सध्या एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कोणती मालिका आहे ही, हे जाणून घेऊ.

मुंबई : 07/11/2025

सध्या कलर्स मराठी या वाहिनीवर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नाव आहे या मालिकेचे ‘ बाईपण जिंदाबाद’. (colours Marathi Baipan Jindabad) प्रत्येक स्रीचं आयुष्य हे त्याग, समर्पण आणि जबाबदाऱ्यांनी विणलेल्या कहाण्या यात चित्रित केल्या केल्या आहेत. या नविन मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका वेगवेगळ्या एपिसोड मध्ये एक कथा अशा पद्धतीने चित्रित करण्यात आली आहे. अत्तापर्यंत दोन एपिसोड रिलिज झाले आहेत. पहिला भाग होता, तो एका बॉस आणि तिच्या असिस्टंटच्या नात्यावर. सुकन्या कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या अभिनयाचने सजलेली ही कथा प्रेक्षकांना आवडून गेली आहे.

बाईपण जिंदाबाद मालिकेच्या विविध कथा हे वैशिष्ट्य (colours Marathi Baipan Jindabad)

दुसरी कथा आहे मच्छी का पानी, सुचित्रा बांदेकर यांनी अभिनय केलेली ही कथा आहे मुलगा आणि आईच्या स्वप्नांची. अत्यंत ह्रदयस्पर्शी अशी ही कथा. लवकरच तिसरी कथा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कथेचे नाव आहे ‘ आई रिटायर होतेय’ ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.

सध्या सर्व मराठी वाहिनीवर एकाच साच्यातील मालिका सुरू आहेत. बहुतेक सर्व कथानकं हे सासू-सून, कट कारस्थानं, मोठा एखादा बिजनेसमन, त्याचा श्रीमंत मुलगा किंवा मुलगी, त्याच्याविरोधात एक गरीब मुलगा-मुलगी त्यांच्यातील आधी भांडणं आणि मग प्रेम, त्यात अनेकजण करणारे कटकारस्थानं याच मार्गाने जाणाऱ्या सर्व मालिका आहेत. या सगळ्या मालिकेच्या रगाड्यात मनोरंजन विश्वात ‘बाईपण जिंदाबाद’ चे वेगळेपण सध्या दिसून येत आहे.

या मालिकेचा (colours Marathi Baipan Jindabad) सर्वात प्लस पॉईंट हा आहे की, त्यात अभिनय करणारे कलाकार. अत्यंत कसलेल्या कलाकारांनी अत्तापर्यंतच्या कथांमध्ये काम केले आहे. बाईपण जिंदाबाद च्या तिसऱ्या कथेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर शुभांगी गोखले या अनधा म्हणजे आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ही तिसरी कथा काय असणार आहे हे पहाणे उत्सूकतेचे असणार आहे. सर्व भारतीय घरात आई म्हणजे सर्वांच्या आयुष्याचा कणा असतो. मात्र ही आई जर आपल्या आईपणातून निवृत्ती जाहीर करते तेव्हा काय होते, या कथानकावर आधारित ही कथा आहे.

RELATED NEWS

Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav, 71th Event, 2025, Great News : समृद्ध परंपरा असणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रंगणार पुण्यानगरीत, 10 ते 14 डिसेंबर ...

Sawai Gandhrva Bhimsen 79th Event : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरू सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील कलाकार आणि...

Actor Dharmendra Death, Sad News : शोलेचा ‘वीरू’ काळाच्या पडद्याआड, धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन : Veteran Actor Dharmendra Passes Away At...

Actor Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सकाळी 9:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई : 24/11/2025 जेष्ठ...

Rinku Rajguru, New Moive Released : रिंकू राजगुरू एका नव्या भूमिकेत झळकणार ! ‘ आशा’ चित्रपटाचा टिझर वेधून घेतोय लक्ष : Rinku Rajguru New...

Rinku Rajguru : रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. तिचा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच तिच्या आगामी 'आशा' चित्रपटाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments