Monday, June 29, 2026
Home मनोरंजन विश्व Do You Know The Real Surname Of Actress Kranti Redkar : क्रांतीचे...

Do You Know The Real Surname Of Actress Kranti Redkar : क्रांतीचे खरे अडनाव ‘रेडकर’ नाहीच, स्वतः अभिनेत्रीने केला खुलासा, का बदललं अडनाव? म्हणाली, 4 पिढ्यांपासून…

Kranti Redkar Real Surname: क्रांती रेडकर ही मराठी सिनेसृष्टीतील एक नावाजलेली कलाकार आहे. अभिनेत्रीबरोबरच दिग्दर्शिका म्हणून तिला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहितीये का क्रांती आता सध्या जे अडनाव लावते ते तिच खरं अडनाव नाहीच आहे. खरं तर इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी नावात बदल केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत क्रांतीने खुलासा केलाय की तिचं खरं अडनाव काय आहे आणि रेडकर अडनाव कसं मिळालं.

मनोरंजन : 2025-06-22

एका मराठी ओटीटी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने हा खुलासा केला आहे. तसंच, तिच्या अडनावामागची गोष्टदेखील सांगितली आहे. क्रांतीचे खरं अडनाव रेडकर नसून राणे असल्याचा खुलासा केला आहे. मुळ गाव कुठलं या प्रश्नाचे देखील तिने उत्तर दिले आहे. माझे आजोबा हे मालवणचे आहेत आणि आमचं कुलदैवत रेड्डीला आहे. त्यामुळं आमचं खरं अडनाव हे राणे असं आहे. आमचे पूर्वज जे राणे होते ते रेड्डीवरुन निघाले आणि मालवणला येऊन स्थायिक झाले. साधारण चार पिढ्यांपासून रेडकर हे अडनाव आम्ही लावतो, असं क्रांतीने म्हटलं आहे.

म्हणजेच मालवणला स्थायिक झाल्यानंतर क्रांतीचे अडनाव रेडकर असं झालं त्यापूर्वी ती राणे हे अडनाव लावत होती. तिचे लग्नानंतरचे अडनाव मात्र वानखेडे असं आहे. 2017 साली तिचे समीर वानखेडे यांच्याशी लग्न झाले. तसंच, क्रांतीला दोन जुळ्या मुलीदेखील आहेत. ती अनेकदा तिच्या मुलींचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असते. तिच्या या व्हिडिओला खूप पसंती मिळत आहे. विविध रिल्स शेअर करत ती तिच्या जुळ्या मुलींचे किस्से सांगत असते. इतकंच नव्हे तर, क्रांतीचा झिया झायदा असा क्लोथिंग ब्रँडदेखील आहे. त्यासोबतच तिचा ज्वेलरी ब्रँडदेखील आहे.

RELATED NEWS

Sawai Gandhrva Bhimsen Mahotasav, 71th Event, 2025, Great News : समृद्ध परंपरा असणारा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रंगणार पुण्यानगरीत, 10 ते 14 डिसेंबर ...

Sawai Gandhrva Bhimsen 79th Event : भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी आपल्या गुरू सवाई गंधर्वांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या महोत्सवाने आजवर देश-विदेशातील कलाकार आणि...

Actor Dharmendra Death, Sad News : शोलेचा ‘वीरू’ काळाच्या पडद्याआड, धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन : Veteran Actor Dharmendra Passes Away At...

Actor Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज सकाळी 9:30 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विर्लेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई : 24/11/2025 जेष्ठ...

Rinku Rajguru, New Moive Released : रिंकू राजगुरू एका नव्या भूमिकेत झळकणार ! ‘ आशा’ चित्रपटाचा टिझर वेधून घेतोय लक्ष : Rinku Rajguru New...

Rinku Rajguru : रिंकू राजगुरू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. तिचा नवीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच तिच्या आगामी 'आशा' चित्रपटाचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments