Saturday, June 27, 2026
Home राष्ट्रीय PM Narendra Modi Letter, Great Message : संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे...

PM Narendra Modi Letter, Great Message : संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र : Pm Narendra Modi Wrote letter To people On Constituion Day

PM Narendra Modi Letter : 6 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिक स्वीकारले. आज या दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान मोदी आणि एक विशेष गोष्ट केली आहे. काय आहे ते जाणून घेऊ.

दिल्ली : 26/11/2025

26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही इतिहासात अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जातो. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन (Constituion Day) म्हणून ओळखले जाते. दरम्यान संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक पत्र  (PM Narendra Modi Letter) लिहिले आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान ? PM Narendra Modi Letter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधून पात्र लिहिले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझे प्रिय देशाचे नागरिक. नमस्कार, आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1949 मध्ये संविधान सभेने भारताचे संविधान स्विकारले होते. म्हणूनच एनडीने सरकारने 2015 मध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला”.

पुढे आपल्यात पत्रात पंतप्रधान मोदी म्हणतात, ” आपले संविधान एक पवित्र दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाच्या शक्तीमुळेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले आहे. संविधानाच्या ताकदीमुळेच मला 24 वर्षे सरकारचा प्रमुख म्हणून काम करता आले. मला आठवतयं मी 2014 मध्ये जेव्हा पहिल्यांदा संसद भवनात प्रवेश केला होता, तेव्हा मी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते. 2019 मध्ये मी जेव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केलेला मी संविधानासमोर (PM Narendra Modi Letter) मी नतमस्तक झालो होतो.

RELATED NEWS

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Goa Arpora Fire, Shocking News : गोव्यातील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त, मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत : PM Narendra...

Goa Arpora Fire : गोव्यातील अर्पोरा येथील एका नाईट क्लबमध्ये आगीची घटना घडली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करून मृतांच्या वारसांना मदत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Ahilyanagar Crime, Shocking News 2025 : तीन महिन्याच्या बाळाचा गळा घोटून, मृतदेह पुलाखाली फेकला, आई-वडिलच ठरले मारेकरी : Ahilyanagar Crime Three Month Old Babys...

Ahilyanagar Crime : संगमनेर तालुक्यात मुळानदीच्या पुलाखाली आढळलेल्या तीन महिन्याच्या तान्हुल्याच्या मृत्यूचा तपास पोलिसांनी केला आहे. असाध्य आजाराने त्रस्त बाळाचा आई-वडिलांनीच गळा घोटून खून...

Australian Government Dicision, Great News : अल्पवयीन मुलांसाठी ऑस्ट्रेलियन सरकारचे मोठे पाऊल, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशलमीडियावर मज्जाव : Australian Government Banned...

Australian Government Dicision : ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या देशातील सरकारने 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी सोशल...

Indigo Crisis, Good News : इंडिगो देणार प्रवाशांना तिकिटांचा परतावा; रद्द झालेल्या हजारो उड्डाणांची होणार भरपाई, प्रवाशांना दिलासा ! : Indigo Flight Cancelled Passengers...

Indigo Crisis : सध्या देशात इंडिगो विमान कंपनीच्या सेवेने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत 6 डिसेंबरला केंद्र सरकारने इंडिगो एअरलाईन्सवर कडक कारवाई करत...

Indigo Flights Issues, Big News : इंडिगोची उड्डाणे सलग सहाव्या दिवशी रद्द, प्रवाशांची तासन तास प्रतिक्षा, लांब रांगा : Indigo Flights Cancellation Over 2000...

Indigo Flights Issues : गेल्या आठवडभरा इंडिगो विमान कंपनीची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे. रविवारीही इंडिगोच्या 350 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात...

Recent Comments