Which Country Support Iran For War ? Is US In Truble ? : इराणला कोणता देश पुरवणार आहे अणुबॉम्ब ? अमेरिकेसाठी चिंतेची बाब .
Spread the love Iran -Isareal War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिका एका युद्धात ढकलली जात आहे. इराणच्या बाबत अमेरिका आता काय धोरण आखणार हे महत्त्वाचे ठरणारे आहे. आंतरराष्ट्रीय : 2025-06-23 अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी (23 जून 2025 ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहे. त्यापूर्वी पुतिन यांचे निकटवर्तिय…