कोविड वॅक्सिनने हार्ट ॲटक येत आहेत का ? ICMR च्या अभ्यास संशोधननाने बाहेर आलेय सत्य ! : ICMR Study Reveals Truth About Heart Attacks After Covid vaccine .
Spread the love ICMR Study Reports : देशात गेल्या काही काळात हार्ट ॲटकचे प्रमाण वाढले आहे. हे वाढते प्रमाण कोविड वॅक्सिनमुळे वाढले असल्याचे बोलले जात आहे. मात्र आता ICMR चा एक अहवाल समोर आला आहे. ज्यात कोविड वॅक्सिनविषयी करण्यात येणाऱ्या या दाव्याला फेटाळून लावण्यात आले आहे. दिल्ली : 02/07/2025 गेल्या काही महिन्यात देशात हार्ट ॲटक येऊन…