Asim Sarode news, Shocking News : ॲड. असिम सरोदेंची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा निर्णय : Asim Sarode Lawyer Sanad Cancelled By Maharashtra Bar Council
Spread the love Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला. याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊ. पुणे : 03/11/2025 पुण्यातील सुप्रसिदध कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे (Asim Sarode news) यांचा कायदेशीर परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात…