International Museum Day 18 May : जागतिक संग्रहालय दिवस, विशेष; सफर पुणे शहरातील संग्रहालयांची.
Spread the love मिसलेनियस विशेष लेख : 05/18/2025 जागतिक संग्रहालय दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा करतात. संग्रहालयं ही त्या त्या देशाच्या ऐतिहासिक, सांस्कृतीक, सामाजिक आणि राजकिय घटनांचे साक्षिदार असतात. संग्रहालयांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होते. संस्कृतिचे जतन आणि संवर्धन होते. मागच्या पिढीचा वारसा जमपण्यास मदत होते. म्हणूनच जगभरात संग्रहालयं उभारली जातात. त्यांच्याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी, त्यांचे…