The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case, 90 days Journey, The Numbing Experience ! : द हंट, द राजीव गांधी असॅसिएशन केस, 90 दिवसांचा प्रवास, सुन्न करणारी कलाकृती !
Spread the love The Hunt : The Rajiv Gandhi Assassination Case : नुकतीच सोनी लाईव्ह प्लॅटफॉर्मवर एक वेबसिरीज रिलिज झाली आहे. एक सुन्न अनुभव देणारी अशी ही कलाकृती आहे. काय विषय आहे त्याचा हे नावातूनच समजतं. पण त्याचा बाकी गाभा काय आहे, हे आपण जाणून घेऊ. प्रासंगिक लेख : 16/07/2025 भारताच्या राजकारणातील एक अतिशय दुःखद घटना…