IPL 2025

IPL 2025 Revised Schedule Announced : आयपीएल चे नवीन वेळापत्रक जाहीर, अंतिम सामना रंगणार 3 जूनला

Spread the love

Spread the love         संपूर्ण देशभरात आयपीएल सामन्यांचा खुसामदार माहौल रंगलेला होता. मात्र देशातील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तात्तपुरते स्थगित करण्यात आले होते. आता युद्धाचे वातावरण निवळल्यामुळे आयपीएलचे सामने पुन्हा रंगणार आहेत. क्रिडा : 2025-05-12 आयपीएल 2025 (IPL 2025 ) च्या हंगामातील सामने अचानक स्थगित करण्यात आले होते….


Spread the love
Read More
Virat Kohli

Virat Kohli Retire From Test Cricket : विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, चाहते भावूक

Spread the love

Spread the love         क्रिडा : 2025-05-12 चौदा वर्षांच्या आपल्या विराट कामगिरीनंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्याने एक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यापासूनच याबाबतचे संकेत विराटने दिले होते. मात्र त्याविषयीचा ठोस निर्णय त्याने आज आपल्या चाहत्यांना सांगितला. रोहीच शर्मापाठोपाठ…


Spread the love
Read More
IPL 2025

Breaking ! IPL 2025 Adjourned : भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL केले स्थगित

Spread the love

Spread the love         क्रीडा : 2025-05-09 भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता वाढतच चालला आहे. हा तणाव आणि युद्धसदृश्य पद्धती पहाता बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएल (IPL) 2025 च्या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने या हल्ल्यांना परतून लावले असले, तरी येत्या काळातील परिस्थिती आणखी…


Spread the love
Read More
Sketing Game

‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल पुण्याचा स्केटिंगपटू जिनेश नानल याचा सत्कार

Spread the love

Spread the love         चीन येथे ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व पुणे: 2025-05-03 महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कारांचे नुकतेच वितरण झाले. यामध्ये पुण्याच्या जिनेश शीतल सत्यन नानल याने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिनेशला ‘शिवछत्रपती क्रीडा राज्य पुरस्कार २०२३-२४’ प्रदान करण्यात…


Spread the love
Read More
Khelo India

राज्याच्या क्रिडा विभागाकडून खेलो इंडिया (Khelo Inida)अंतर्गत प्रशिक्षण केंद्राची मागणी केंद्र सरकारची प्रक्रिया सुरू

Spread the love

Spread the love         पुणे :2025-04-21 राज्यात आणि जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी युवा व क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अजून एका खेळाची भर सध्या एका वर्षासाठी प्रतिक्षेत आहे….


Spread the love
Read More