Local Train Speed Reduced On Bends After Mumbai Train Accident : मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला
Spread the love Mumbra Accident : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मंगळवारी मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. खबरदारी म्हणून वळणावर वेग कमी केला गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई : 2025-06-10 मुंबईतीली मुंब्रा रेल्वे अपघात (Mumbra Accident ) प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर…