Air India Plane Crash, Parents Were to Attend Daughter Convocation Ceremony At London but Tragically Died. : मुलीला सरप्राईज द्यायला जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा ‘सेल्फी’ ठरला शेवटचा.
Spread the love Air India Plane Crash : अहमदाबाद येथील घडलेल्या विमान अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एक एक मृत व्यक्तींच्या सुन्न कहान्या समोर येत आहेत. यातीलच एक पांड्या दांम्पत्य. अहमदाबाद : 2025-06-13 आपल्या लाडक्या लेकीला सरप्राईज देत,तिचे कौतुक बघण्यासाठी जाणाऱ्या पांड्या दाम्पत्याचा ह्रदयद्रावक अंत झाला. मुलीला सरप्राईज देण्यासाठी जाणार्या आई-वडिलांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी…