Nagpur News : Human Breast Milk Bank In Nagpur Hospital For Newborn Babies : नवजात बालकांची भूक भागवणार ‘मिल्क बँक’, रूग्णालयात सज्ज, लवकरच होणार सूरू .
Nagpur News, Milk Bank : नवजात बालकांसाठी येथील रूग्णालयाच मिल्क बँक तयार करण्यात आली आहे. जुलै महिन्यात ही मिल्क बँक सर्वांसाठी खुली होणार आहे. आता नवजात बालकांना पावडरच्या दुधाऐवजी आईचे दूध उपलब्ध होणार आहे. नागपूर : 2025-06-21 नवजात बालकांसाठी आईचे दूध म्हणजे अमृत. त्यांच्या एकुण विकास आणि प्रतिकार शक्तीवाढण्यासाठी आईचे दूध सर्वात जास्त आवश्यक मानले…