Headlines
Mumbra Accident

Local Train Speed Reduced On Bends After Mumbai Train Accident : मुंब्रा लोकल अपघातानंतर फास्ट ट्रॅक वळणावर लोकलचा वेग मंदावला

Mumbra Accident : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मंगळवारी मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. खबरदारी म्हणून वळणावर वेग कमी केला गेला. अपघाताच्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.  मुंबई : 2025-06-10 मुंबईतीली मुंब्रा रेल्वे अपघात (Mumbra Accident ) प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग…

Read More
Shivaji Maharaj

Journey Of Chatrapati Shivaji Maharaj’s History,Gaurav Express Leaves Mumabai on June 9 : सफर शिवरायांच्या इतिहासाची, गौरव एक्सप्रेस 9 जूनला मुंबईतून रवाना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन.

Gaurav Express : आयआरसीटीसी आणि राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन सुरूवात झाली आहे. या ट्रेनचा प्रवास 9 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुरू होत आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखविणार आहेत. मुंबई : 2025-06-08 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन…

Read More
Bachchu Kadu

Bachchu Kadu Indefinite Hunger Strike For Variuos Demands Of The Farmers : बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी.

Bachchu Kadu : बच्चू कडू अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.  महाराष्ट्र : 2025-06-08  माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu ) यांनी सध्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचं अस्र उपसलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीला घेऊन त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे. मोझरी येते ते या आंदोलनाला बसले…

Read More
India US Trade

India-US trade talks in Delhi focus on tariffs, supply chains, and market access – CNBC TV18 :अमेरिका आणि भारत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्यावर भर.

नवी दिल्ली : 2025-06-08   नवी दिल्ली येथे सध्या भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारविषयक चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान व्यापारातील दर आणि त्यातील अडथळे दूर करणे, बाजारातील व्यापाराच्या प्रवेशासंबंधीची प्रक्रिया सुधारणे, पुरवठा साखळीची लवचिकता मजबूत करणे यावर लक्ष केंद्रीत केले आहे. अमेरिकन व्यापार प्रतिनिधी ब्रेंडन लिंग यांनी प्रस्तावित केलेल्या भारत – युएस द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चेसाठी…

Read More
Coco Gauff

French Open 2025, Coco Gauff Won the Trophy : कोको गॉफ फ्रेंच ओपनची नवी चॅम्पियन, आर्यना सबालेंकोवर केली मात.

French Open 2025, Coco Gauff Won the Trophy : कोको गॉफ ठरली फ्रेंच ओपन 2025 ची विजेती. तिने वयाच्या 21 व्या वर्षी फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत विजय मिळवून इतिहास घडवला आहे. कोकोने याआधी 2022 यावर्षी अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तेव्हा तिला अपयशाचा सामाना करावा लागला होता.मात्र यावर्षी तिने यशाला गवसणी घातली आहे. …

Read More
ladki bahin Yojana

Ladaki Bahin Yojana Checking Inteligible Benificiaries Using Incom Tax Data: लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी नवीन पर्याय.

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी आता नवीन पर्याय अवलंबण्यात येत आहे. केेंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (CBDT) आयकर रिटर्न डेटाचा वापर होणार आहे.  महाराष्ट्र : 2025-06-08 महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण (Ladaki Bahin Yojana ) योजनेतील लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष…

Read More
G-7 Summit

Pm Narendra Modi G-7 summit Invite Canada Mark Carney Visit : जी-7 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी; भारत-कॅनडा संबंधांची होऊ शकते नवी सुरूवात, मार्क कार्नी यांनी दिले आमंत्रण.

G-7 summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) या महिन्यात कॅनडाला रवाना होणार आहेत. जी-7 शिखर परिषदेतेत सहभागी होण्यासाठी ते जाणार आहेत. त्यांना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी फोनवरून येण्याचे निमंत्रण दिले आहे.  नवी दिल्ली : 2025-06-06 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) या महिन्या अखेरीस आयोजित होणाऱ्या जी-7 शिखर( G-7 summit) परिषदेत सहभागी…

Read More
Israeli Weapons

Israeli Weapons Sales Break Records India Top Buyers Included : इस्राईलच्या हत्यारांची अनेक देशांना भुरळ; विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले, भारतही टॉप ग्राहकांच्या यादीत.

Israeli Weapons : इस्राईलने हत्यारांच्या निर्यातीमध्ये आत्तापर्यंतचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. वर्ष 2024 मध्ये देशाचा रक्षा निर्यात व्यापार 14.8 अरब अमेरिकी डॉलर इतका उच्च पोहोचला आहे. यातील विशेष बाब ही आहे की, इस्राईल च्या प्रमुख ग्राहकांच्या यादीत कोणा कोणाचे नावं आहेत हे जाणून घेणे उत्सुकतेचे आहे.  इस्रायल : 2025-06-06 इस्रायल (Israeli Weapons ) ने 2024…

Read More
Maharashtra Rain Update

Possibility Of Heavy Rain With Strong Winds In Maharashtra : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा.

 Maharashtra Rain Update : राज्यात परत एकदा वादळी वाऱ्यांसह, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे.  पुणे : 2025-06-06 सध्या पावसाचा जोर राज्यात कमी झाला होता. काही भागात हलक्या सरींसह पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील काही भागात तुफान पाऊस…

Read More

Maharashtra Covid-19 Update, new 114 cases : महाराष्ट्रात एक दिवसात कोविड-19 चे 114 रूग्ण

Maharashtra Covid-19 Update : गेल्या काही दिवसात देशभरात कोविड-19 (Covid-19 )  चे 114 नवे संक्रमित रूग्ण समोर आले आहे. आणि  एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र  आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात एकुण सक्रिय रूग्ण संख्या 577 इतकी झाली आहे. आरोग्य विभागाने घाबरून न जाता नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  Maharashtra reported 114 new COVID-19…

Read More