Headlines
Shivarajyabhishek din

6 June 1674 Shivrajyabhishek Din : 6 जून 1674 शिवराज्याभिषेक दिन, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व.

Shivrajyabhishek Din : शिवराज्याभिषेक सोहळा हा मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj ) यांच्या आयुष्यातील एक ऐतिहासिक आणि समस्त मराठीजनांनाचा स्वाभिमान जागवणारा सोहळा आहे. हा सोहळा 6 जून 1674 या मंगलदिवशी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. ज्यामुळे शिवाजी महाराजांना अधिकृतपणे “छत्रपती” म्हणून घोषीत करण्यात आले. त्याआधीच कितीतरी वर्षांपूर्वी जनमानसात शिवाजी महाराजांनी लाडक्या राजाचे…

Read More
Gadchiroli Police

CM Devendra Fadnavis In Gadchiroli,12 Naxal Surrenders : गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पोलीसांचा गौरव

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला (Gadchiroli ) भेट दिली. या भेटींमध्ये 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले. यावेळी त्यांनी नक्षलविरोधी पथकाचा सत्कार केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानावरही चर्चा केली.  गडचिरोली : 2025-06-06 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadnavis )यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला (Gadchiroli ) भेट दिली. या…

Read More
11th admission Maharashtra

Maharashtra 11th online Admission Process : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू; पहिल्या यादीची तारीख जाहीर

Maharashtra 11th online Admission Process : यावर्षीचे 2025-2026 पासून महाराष्ट्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. 8 जूनला शून्य फेरी आणि 10 जूनला कॅप फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.  महाराष्ट्र : 2025-06-05 राज्यामध्ये सन 2025-2026 या वर्षासाठीच्या उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली…

Read More
World Environment Day

World Environment Day on 5 June 2025, Theme is End Plastic Pollution : जागतिक पर्यावरण दिवस 5 जून; यावर्षीची थिम आहे प्लॅस्टिक प्रदुषणाचा अंत

World Environment Day : दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यवरण दिवस साजरा केला जातो. हा दिवस लोकांमध्ये पर्यवरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. जगभरात वाढणारे प्रदुषण, होणारे ग्लोबल वॉर्मिंग यामुळे आता पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी पृथ्वीतलावरील सर्वांची आहे. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व फार आहे.  प्रासंगिक लेख : 2025-06-05 आजकाल कधीही पाऊस पडतो, वादळं येतात. वातावरणात…

Read More
Ukrain-Russian War

Ukrain-Russian War, Russia’s Counterattack on Ulrain : रशियाचा युक्रेनवर पलटवार; युक्रेनच्या दोन शहरांवर रशियाने मिळवले नियंत्रण..

Ukrain-Russian War : युक्रेनने सलग केलेल्या हल्ल्यांना रशियाने आता प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने बुधवारी (4 जून ) घोषणा केली आहे की, आम्ही युक्रेनच्या दोन महत्त्वपूर्ण शहरांवर ताबा मिळवला आहे.  मॉस्को  : 2025-06-04 मागच्या तीन दिवसांपासून युक्रेनने रशियाच्या  (Ukrain-Russian War ) अंतर्गत भागात घुसून हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर देत रशियाने पलटवार केला. रशियाने युक्रेनने केलेल्या…

Read More
caste censues date

Caste Census Date Announced, Hill States First Phase Data By March 2027 : जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर; पहिल्या टप्प्यात पहाडी राज्यांना प्राधान्य .

Caste Census Date : जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर झाली असून, मिळालेली माहीती 1 मार्च 2027 रोजी सार्वजनिक करण्यात येणार आहे. जात गणनेसह लोकसंख्या गणना सुद्धा केली जाणार आहे. त्यासंबधीचे अध्यादेश 16 जून 2025 पर्यंत एका अधिकृत पत्रकाद्वारे काढण्यात येणार आहे.  नवी दिल्ली : 2025-06-04 केंद्र सरकारने  जनगणनेच्या (Caste Census Date )  तारखा जाहिर केल्या आहेत….

Read More
chinnaswami Stadium

RCB Celebrations Continued At Chinnaswamy Stadium : लोकं मेले.. पण सेलिब्रेशन थांबले नाही… 8 लोकांच्या मृत्यूनंतरही चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये RCB चे सेलिब्रेशन..

आयपीएल मधील आरसीबीच्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या 8 फॅन्सचा मृत्यू झाला. मात्र तरीही चिन्नास्वामी स्टेडीयम ( Chinnaswamy Stadium ) येथील RCB सेलिब्रेशन थांबले नाही.  बंगळूरू : 2025-06-04 यंदाच्या आयपीएल 2025 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्सने बाजी मारत काल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या यशाचा आनंद साजरा कऱण्यासाठी आणि खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी आज बंगळूरू मधील एम….

Read More
Chinnaswamy Stadium

Bengalur News , RCB Fan, 8 dead at Chinnaswami Stadium , IPL News : विजयोत्सवावर फिरलं पाणी… चिन्नास्वामी स्टेडियमवर करावा लागला लाठीचार्ज, 8 जणांचा मृत्यू

Chinnaswami Stadium : आयपीएल 2025 चॅम्पियन आरसीबीचा (RCB) विजयोत्सवाला चांगलेच गालबोट लागले. आरसीबी टीमच्या स्वागतीसाठी एम चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियमबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन सुमारे 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. स्टोडीयममध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वार उघडताच चाहत्यांमध्ये एकच झुंबड उडाली. या सर्व गडबडीत चेंगराचेंगरी होऊन 8 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे…

Read More
Sinhagad Fort

Pune Sinhagad Illegal Structures Demolished, Fort will be start From 5th June : सिंहगडावरील अतिक्रमणे हटवली, प्रशासनाची धडक कारवाई, 5 जूनपासून गड पर्यटनासाठी खुला.

pune Sinhagad Fort : पुणे जिल्हा प्रशासनाने सिंहगड किल्ल्यावरील 20,000 चौरस फूटांहून अधिक बेकायदेशीर बांधकामे पाडून किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपले आहे. राज्याच्या गडकिल्ले अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी गड 29 मे पासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. तो आता 5 जून पासून पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे.  पुणे : 2025-06-04 पुण्यातील…

Read More
IPL 2025

RCB Victory, IPL Match : अखेर RCB ठरली चँपियन; तब्बल 18 वर्षांची प्रतिक्षा संपली .

 IPL Final 2025 :  रॉयल चॅलेंजर्स बंगळूर ने IPL च्या 18 व्या सीजनचे विजेतेपद मिळवले. या अविस्मरणीय प्रवासात टिमच्या प्रत्येक सदस्याचा मोठा वाटा होता. सगळ्यांनीच आपला उत्तम खेळ दाखवत, या विजयात आपले योगदान दिले . रंगतदार वातावरणात हा अंतिम सोहळा पार पडला. विजयानंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली भावूक झालेला पहायला मिळाला. RCB च्या या…

Read More