Ukraine New Drone Strike On Russia Total 1100 Soldiers Died : युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला; ऱशियाचे 1100 सैनिक ठार
Russia -Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता भीषण परिस्थीतीला पोहोचले आहे. युक्रेनसुद्धा आता रशियावर ताकदीने हल्ला करत आहेत. युक्रेनन् पुन्हा एकदा रशियावर असाच हल्ला केला आहे. यात रशियाचे तब्बल 1100 सैनिक ठार झाले आहेत. आंतरराष्ट्रीय : 2025-06-03 Russia and Ukraine War सध्या रशिया आणि युक्रेन (Russia -Ukraine War) यांच्यातील युद्धाने आता चांगलाच पेट…