Pune Crime Vaishnavi Hagwane suicide Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, धक्कादायक बाबी आल्या समोर
पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे( Vaishnavi Hagwane) हिने आत्महत्या केली. या आत्महत्येच्या मागील कारणं, आणि तिचा झालेला छळ याबाबातील्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. pune Crime News : 2025-05-21 पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे ( Vaishnavi Hagwane) (वय 23 ) हिने गळफास घेऊन आत्महत्या…