Headlines
Soldier Purnam Kumar Sahu

BSF Soldier Purnam Kumar Sahu : अखेर बीएसएफ जवान पूर्णम कुमार साहू परतले भारतात ..

बीएसएफ कॉंन्सेबल पूर्णम कुमार साहू ( BSF Soldier Purnam Kumar Sahu ) भारतात परत आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. पाकिस्ताच्या रेंजर्सने त्यांना ताब्यात घेतले होते.  राष्ट्रीय : 2025-05-14 बीएसएफ कॉंस्टेबल पूर्णम कुमार साहू ( BSF Soldier Purnam Kumar Sahu ) अखेर भारतात परत आले आहेत. भारतासाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे….

Read More
Bhushan Gavai

Bhushan Gawai becomes Chife justice : महाराष्ट्राचे भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश ; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण

दिल्ली : 2025-05-14 महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे न्यायाधीश भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपश घेतली आहे. ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत. या पदावर विराजमान होणारे ते दुसरे व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर, भूषण गवई यांनी पदभार घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली….

Read More
IPL 2025

IPL 2025 Revised Schedule Announced : आयपीएल चे नवीन वेळापत्रक जाहीर, अंतिम सामना रंगणार 3 जूनला

संपूर्ण देशभरात आयपीएल सामन्यांचा खुसामदार माहौल रंगलेला होता. मात्र देशातील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सामने तात्तपुरते स्थगित करण्यात आले होते. आता युद्धाचे वातावरण निवळल्यामुळे आयपीएलचे सामने पुन्हा रंगणार आहेत. क्रिडा : 2025-05-12 आयपीएल 2025 (IPL 2025 ) च्या हंगामातील सामने अचानक स्थगित करण्यात आले होते. सामने रंगात…

Read More
Virat Kohli

Virat Kohli Retire From Test Cricket : विराटची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, चाहते भावूक

क्रिडा : 2025-05-12 चौदा वर्षांच्या आपल्या विराट कामगिरीनंतर भारताचा लाडका फलंदाज विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाचा आधार घेत त्याने एक पोस्ट करून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यापासूनच याबाबतचे संकेत विराटने दिले होते. मात्र त्याविषयीचा ठोस निर्णय त्याने आज आपल्या चाहत्यांना सांगितला. रोहीच शर्मापाठोपाठ विराट कोहलीने…

Read More
Womens Journalists Conference

Womens Journalist’s conference : माध्यमकर्मींनी उपेक्षित महिलांचा आवाज बनावे: विजया रहाटकर (Vijaya Rahatakar ), एकदिवसीय महिला माध्यमकर्मी संमेलन संपन्न

पुणे : 2025-05-11   महिलांना सक्षम केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे. त्यामुळे माध्यमक्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांनी विशेष करून महिला सक्षमीकरणामध्ये योगदान द्यावे. त्यांनी ग्रामीण आणि उपेक्षित महिलांचा आवाज बनावे, असे मत महिला आयोगाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर (Vijaya Rahatkar ) यांनी व्यक्त केले. आयएमडीआरच्या वीर सावरकर सभागृहात आयोजित व्हीएसके पुणे फाउंडेशन संचलित विश्व संवाद केंद्रातर्फे…

Read More
11th std Admission

Maharashtra Education: 11th student fees Update : इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर, नोंदणी प्रवेश शुल्कात झाली कपात

महाराष्ट्र : 2025-05-10 महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. यावर्षीपासून इयत्ता 11 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच दिलासा मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केेंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी भरवण्यात यावी लागणाऱ्या नोंदणी शुल्कात कपात करण्यात आली आहे. …

Read More
Ceasefire violation by Pakistan

Breaking : Ceasefire violation by Pakistan : पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन, जम्मूत ब्लॅकआऊट

चार पाच तासापूर्वी करण्यात आलेली युद्धबंदी पाकिस्तानकडून मोडण्यात आली आहे.  आंतरराष्ट्रीय :  2025-05-10 अमेरिकेच्या मध्यस्तीनंतर भारत पाकिस्तान यांनी युद्ध बंदी करण्याचा निर्णय घोषीत केला होता. मात्र त्यानंतर काही तासात पाकिस्तानने आपला शब्द मोडत  (Ceasefire violation by Pakistan )  जम्मू येथे गोळीबार सुरू केला. जम्मूमध्ये पुन्हा एकदा ड्रोन दिसले आहेत. तसे फोटो आणि व्हिडीयो जम्मूकश्मिरचे मुख्यमंत्री…

Read More
India Pakistan Ceasefire

Breaking : India Pak Ceasefire : युद्धबंदी घोषीत … भारत पाकिस्तानमध्ये संध्याकाळी 5 पासून गोळीबारीला पूर्णविराम.

सध्याची सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान सुरू झालेल्या युद्धाची अखेर समाप्ती करण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय : 2025-05-10 अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषीत करण्यात आला आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपासून हा निर्णय अंमलात आणण्यात येत आहे. याबाबतच्या घोषणेला दोम्ही देशाकडून संमची दर्शवण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती…

Read More
Makeup Artist Vikram Gaikwad

Makeup Artist Vikram Gaikwad Passes Away : प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवा़ड यांचे निधन

मुंबई  : 2025-05-10 प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड (वय 61 ) यांचे मुंबईत निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पवई येथील हिरानंदानी रूग्णालयात त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नि आणि मुलगी असा परिवार…

Read More
Shahid Murali Nayak

Soldier Murali Nayak Shahid : पाक हल्ल्यात मुरली नायक शहीद ,भारताने वीर जवान गमावला .

जम्मू-कश्मीर : 2025-05-09 पाकिस्तानकडून झालेल्या हल्ल्यात आंध्र प्रदेशचे वीर जवान मुरली नायक (23)  (Murali Nayak  Shahid ) शहीद झाले आहेत. सीमारेषेवर आपल्या कर्तव्यावर असताना त्यांनी शौर्याने लढा दिला. मात्र त्यांना वीरमरण आले. मुरली नाईक यांच्या शहीद होण्याने त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण देशावरच शोककळा पसरली आहे.  ऑपरेशन सिंदूर मोहिमेनंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More