Breaking ! IPL 2025 Adjourned : भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने IPL केले स्थगित
क्रीडा : 2025-05-09 भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता वाढतच चालला आहे. हा तणाव आणि युद्धसदृश्य पद्धती पहाता बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयपीएल (IPL) 2025 च्या स्पर्धेला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. भारताने या हल्ल्यांना परतून लावले असले, तरी येत्या काळातील परिस्थिती आणखी तणावपूर्ण होई…