Headlines
Bharati Hospital

Bharati Hospital : भारती हॉस्पिटलमध्ये पार पडली रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे पहिली दंतशस्त्रक्रिया (Dental Operation )

दंतचिकित्सा क्षेत्रात भारती विद्यापीठ दंत महाविद्यालयाने केली आधुनिक क्रांती पुणे : 2025-05-02  दंतशस्त्रक्रिया शास्रात क्रांती होत आहे. आता दंतशस्रक्रिया करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Bharati Hospital ) दंत महाविद्यालयाने फ्रान्समधील लुपिन डेंटलच्या सहकार्याने रोबोटिक हातांचा वापर करून व्हीनियर्सवरील क्लिनिकल चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.  हा  प्रकल्प दंतचिकित्सा क्षेत्रातील एक…

Read More
Medha kulkarni

Ajit Pawar : दादांच्या वेळेपूर्वीच्या उद्घाटनाने, मेधा कुलकर्णी नाराज, पुण्यात मी एकमेव ब्राम्हण खासदार म्हणज नाराजी व्यक्त

पुणे : 2025-05-01 गुरूवारी पुण्यातील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार वेळे आधीच पोहोचले. ठरलेल्या वेळेपूर्वीच त्यांनी उद्धाटन केल्यामुळे भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या, त्यांनी तशी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दिवसभर शहरातील राजकिय वर्तुळात याचीच चर्चा रंगल्याचे दिसले.  सकाळी सकाळी लवकर उठून आपला दिनक्रम सुरू करण्याची सवय अजित दादांना आहे. त्यानुसारच…

Read More
Arun kaka Jagtap

Arun kaka Jagtap : माजी आमदार अरूणकाका जगताप यांचे निधन, अहिल्यानगरवर (Ahilyanagar) शोककळा.

अहिल्यानगर : 2025-05-02 माजी आमदार अरूण  (Arunkaka Jagtap )(काका )जगताप यांचे आज (2 मे) ला पहाटे निधन झाले. अहिल्यानगरचे (Ahilyanagar) ते लोकप्रीय नेेते होते. समस्त अहिल्यानगरवासी त्यांना अरूण काका नावानेच ओळखत असत. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप हे त्यांचे पुत्र होत. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुणे येथील…

Read More
Ukrainain Jouranist Victoria Roschhyna

Ukrainian journalist Victoria Roschhyna death, युक्रेनीयन पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिनाचा रशियाच्या ताब्यात मृत्यू, मृतदेहावर अनन्वित छळांच्या खुणा

युक्रेन : 2025-05-01 अनेक महिने संपर्कात नसणाऱ्या  येक्रेनियन पत्रकार (Ukrainian journalist )व्हिक्टोरिया रोश्चिना (Victoria Roschyna) यांचा मृतदेह रशियाने येक्रेनच्या ताब्यात दिला आहे, असे युक्रेनियन फिर्यादी प्रवक्त्याने सांगितले आहे.  किव यांनी सांगितले आहे की, रशिया आणि युक्रेन युद्धाचे वार्तांकन करणाताना बेपत्ता झालेल्या महिला पत्रकार व्हिक्टोरिया रोश्चिना यांचे अवशेष परत करण्यात आले आहे. अनेक त्यांच्याशी संपर्क होत…

Read More
Amit Shaha, Pahelgam Attack, Jammu Kashmir

Amit Shaha : दहशतवाद्यांना वेचून वेचून मारू, पहलगामच्या (Pahalgam Attack ) दोषींना सोडणार नाही – अमित शहा

केेंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shaha )यांनी पहलगाम हल्ल्यानंतर  (Pahalgam Attack )दहशतवादावर जोरदार हल्लाबोल करत, तिखट प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांना वेचून वेचून मारू. आता दहशतवाद मुळापासून उखडून टाकणार आहोत. दहशतवादाविरूद्धची ही लढाई सुरूच रहाणार आहे, असे उद्घार त्यांनी काढले आहेत.  दिल्ली : 2025-05-01 पहलगाम हल्ल्याच्या (Pahalgam Attack ) नंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली पहायला मिळत…

Read More
pahalgam attack

Terrerist Attack in Kashmir : कश्मीरमधील पहलगाम येथे मोठा इस्लामिक दहशतवादी हल्ला

जम्मू-कश्मीर /पगलगाम : 22 एप्रिल 2025  जम्मू कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी मंगळवारी (22 एप्रिल ) सकाळी दहशतवाद्यांनी क्रुर हल्ला केला. या हल्ल्यात एकुण २७ पर्यटक ठार झाल्याचे समजते. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचे नाव विचारून, त्यांचा धर्म जाणून घेऊन मग ठार केल्याचे समजते. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने गृहमंत्री अमित शहा यांना पहलगामला जाण्याचे आदेश दिले…

Read More
Gold Rate

Gold Rate : सोन्याचे दर लवकरच गाठणार लाखाचा टप्पा

सोन्याचा सध्याचा दर – 24 कॅरेट सोने -96,420 ला 10 ग्रॅम ! मुंबई : 21 एप्रिल 2025 सध्या भारतात लग्नसराईचा सिझन सुरू आहे. भारतीय लग्न आणि सोनं (Gold Rate ) यांचं अतूट नातं आहे. लग्नात सोनं खरेदी हे होते. पण यावर्षी सोन्याच्या दरांनी आपले शतक पार केल्याचे बघायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा…

Read More
Khelo India

राज्याच्या क्रिडा विभागाकडून खेलो इंडिया (Khelo Inida)अंतर्गत प्रशिक्षण केंद्राची मागणी केंद्र सरकारची प्रक्रिया सुरू

पुणे :2025-04-21 राज्यात आणि जिल्ह्यात दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी युवा व क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल समिती आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला एक प्रशिक्षण केंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अजून एका खेळाची भर सध्या एका वर्षासाठी प्रतिक्षेत आहे. केंद्र पातळीवर…

Read More
Pope Fransis

Pope Fransis Passed away : पोप फ्रान्सिस यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास दीर्घ आजाराने झाले निधन .

रोम,इटली : 2025-04-21 पोप फ्रान्सिस (Pope Fransis) यांचे वयाच्या ८८ वर्षी दिर्घकालिन आजाराने निधन झाले आहे. नुकतेच ते इस्टरच्या दिवशी सेंट पिटर स्वेअर येथे मोठ्या जनसमुदायाला सामोरे गेले होते. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांचे निधन झाल्याने ख्रिश्चन धर्मिय बांधवांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. पोप फ्रान्सिस (Pope Fransis) यांचे रोम, इटली येथे वयाच्या ८८ वर्षी दिर्घकालिन आजारानंतर…

Read More
छायाचित्र : यशस्वी स्पर्धक विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र.

एसआरएन मेहता शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प जागतिक स्पर्धेत प्रथम !

पुणे : 04/21/2025 कर्नाटक कलबुर्गी येथील एसआरएन मेहता स्कूलच्या प्रकल्पास जागतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. नासा व एनएसएस गेरार्ड ओ नील स्पेस सेटलमेंट कॉंटेस्ट 2025 ही स्पर्धा नॅशनल स्पेस सोसायटी(NSS) आणि नासा एम्स रिसर्च सेंटर यांनी आयोजित केली होती. या स्पर्धेत 25 देशांतील 26000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 4900 प्रकल्प(प्रोजेक्ट) सादर केले होते….

Read More