Easter Sunday : इस्टर संडे : ख्रिश्चनांचा एक पवित्र दिवस
04/20/2025 : जगभरातील ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस नंतरचा पवित्र दिवस म्हणजे इस्टर संडे (Easter Sunday). हा दिवस प्रभू येशू (Jesus Christ ) ख्रिस्ताच्या पुर्नजन्माप्रित्यर्थ आनंद साजरा करण्यासाठी म्हणून ओळखला जातो. प्रभू येशू यांच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी परत प्रभू येशू जिवंत झाले, असे मानन्यात येते. म्हणून या आनंदात दरवर्षी ‘इस्टर संडे’ सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. इस्टर…