सुबोध बावे-तेजश्री प्रधानच्या मालिकाविश्वातील कमबॅक, परंतु मालिका “कॉपी” असल्याती होतेय टिका : Marathi Actor Subodh Bhave And Tejashree Pradhan’s New Programe Promo is Copy of Hindi Serial.
Subodh Bhave-Tejashree Pradhan : नुकताच झी मराठीवर एक प्रोमो झळकला आहे. सुरूवातीला त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र नंतर प्रेक्षकांकडून त्यावर नाराजी आणि टिका होताना दिसत आहे. काय आहे असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये. ते जाणून घेऊ. मुंबई : 25/06/2025 झी मराठी या वाहिनीवर लवकरच जुन्या मालिकांची सद्दी संपून, नव्या मालिका येणार आहेत. अशातच दोन दिवसांपासून…