Headlines
Subodh Bhave

सुबोध बावे-तेजश्री प्रधानच्या मालिकाविश्वातील कमबॅक, परंतु मालिका “कॉपी” असल्याती होतेय टिका : Marathi Actor Subodh Bhave And Tejashree Pradhan’s New Programe Promo is Copy of Hindi Serial.

Subodh Bhave-Tejashree Pradhan : नुकताच झी मराठीवर एक प्रोमो झळकला आहे. सुरूवातीला त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, मात्र नंतर प्रेक्षकांकडून त्यावर नाराजी आणि टिका होताना दिसत आहे. काय आहे असं या मालिकेच्या प्रोमोमध्ये. ते जाणून घेऊ.  मुंबई : 25/06/2025 झी मराठी या वाहिनीवर लवकरच जुन्या मालिकांची सद्दी संपून, नव्या मालिका येणार आहेत. अशातच दोन दिवसांपासून…

Read More
Pramod Kondhare

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा : Pune BJP Leader Pramod Kondhare Resign After Allegedly Misbehaved With Police Officer

Pramod Kondhare : पुण्यातील एका भाजप पदाधिकाऱ्यावर महिला पोलीस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. तिने या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार केली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्यावेळी हा सर्व प्रकार घडला.  पुणे : 25/06/2025 महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप असलेल्या भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे याने राजीनामा पाठवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Read More
Pahalgam Terrorists Attack

पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांसंदर्भात ठाकरे शिवसेनेचा सरकारला सवाल ; अतिरेक्यांच्या स्केच विषयी उपस्थित केले प्रश्न : Pahalgam Terriorists Attack Shocking Details

Pahalgam Terrorists Attack Shocking Details: जम्मू-कश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सुमारे दोन महिने उलटून गेले. मात्र त्याविषयीच्या चर्चा आणि वाद अजूनही सुरूच आहेत. नुकतेच त्या हल्ल्यातील अतिरेक्यांच्या काढलेल्या स्केचेवरून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जाणून घेऊ काय म्हटले आहे ठाकरे शिवसेना गटाने.  मुंबई : 25/06/2025  पहलगाम हल्ल्यातील संशयित आरोपींचे स्केच…

Read More
Indian Railway Ticket

रेल्वेचा प्रवास महागणार का? ; 1 जुलैपासून नवीन दर लागू होण्याची शक्यता ; किती वाढवणार तिकीट भाडे? : Railway Travel Can Be Expensive ; Indian Railway Ticket Price Hike Update

Indian Railway Ticket Price Hike : गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे तोट्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये मध्यमवर्गीयांना रेल्वे सर्वात जास्त परवडणारी आहे. सध्या काही अहवालांनुसार रेल्वेच्या तिकिटांच्या किंमती वाढणार असल्याते समजते.  भारतीय रेल्वेकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नियमांत बदल करण्यात येत आहे. कित्येक वर्षांनंतर रेल्वेकडून तिकीट…

Read More

मुंबईच्या जवळ घर घेण्याचं तुमचं स्वप्न आलयं आवाक्यात; 6 हजारांनी किंमती केल्या कमी; काय आहेत नवीन किंमती ? : MHADR Reduces Thane Home Prices Affordable Housing For EWS Price Cuts Announced.

Thane Mhada Schem : ठाण्यात 6248 म्हाडा घरांच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) आहेत. शिरगाव आणि खोणी येथील या घरांच्या किंमती प्रति युनिट 1 लाख ते 1 लाख 43 हजारांनी कमी करण्यात आली आहे.  ठाणे : 24/06/2025 मुंबई आणि मुंबईच्याजवळपास घर असावं असं प्रत्येक मुंबईत येणार्या माणसाला वाटतं….

Read More
Maharashtra Education

हिंदी भाषा सक्तीवर सरकारची नरमाईची भूमिका; हिंदीच्या सक्तीला तूर्तास स्थगिती : CM Devendra Fadanvis Government Hindi Language Manadatory Decision Withdrawn

Hindi Language Manadatory Decision Withdrawn : मराठी भाषेची अस्मिता धोक्यात येणार असल्यामुळे राज्य सरकार सर्वच स्तरातून टीका होत होती. अखेर वाढता विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिली आहे.  मुंबई : 24/06/2025 महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत सर्वच शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र…

Read More
maharashtra Elections

Local Body Elections 2025 Update : मुंबई, पुणे महापालिका निवडणुक आणखी लांबण्याची शक्यता !

Maharashtra Local Body Elections 2025 Update : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आगामी चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. मात्र आता या निवडणुका दिवाळीनंतर होतील असे बोलले जात आहे.  महाराष्ट्र : 2025-06-24 राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट…

Read More
Ajit Pawar

Malegaon Sugar Factory Election From B Class Group Out Of 101 Valid Votes 91 Votes Received Dcm Ajit Pawar Wins From B class Group : अखेर अजित पवारांनी माळेगाव साखरखाना निवडणुकीत मारली बाजी, 102 पैकी किती मिळाली मतं ?

Ajit Pawar On Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. अजित पवारांनी या निवडणुकीत बाजी मारत ही निवडणुक जिंकली आहे. अजित पवारांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची मानली जात होती.  बारामती : 2025-06-24 Ajit Pawar On Malegaon Sugar Factory Election : बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘माळेगाव सहकारी’ साखर…

Read More
MSRTC

एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर ! आता प्रवास होणार आणखी सुरळीत : MSRTC St Bus Live Location App will Start From August 15 Informed Minister Pratap Sarnaik

MSRTC St Bus Update : आजही महाराष्ट्रातील निम्मी जनता ही एसटीच्या लाल परीने प्रवास करते. लोकांसाठी एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित आणि खिसाला परवडणारा असाच असतो. आता या बसने आणखी एका तंत्रज्ञानाला सामावून घेतले आहे, ज्याने प्रवाशांना खुप मोठी मदत होणार आहे. काय बदल करणार आहे एसटी प्रशासन ?  मुंबई : 24/06/2025 राज्य परिवहन महामंडळाच्या बसने,…

Read More
Gold-silver Rate

Gold Rate’s Decreased, Todays Gold And Silver Rates : सोने खरेदीची सुवर्णसंधी! आज दरांमध्ये झाली घट, सोनं झालं स्वस्त; वाचा सोन्या चांदीचे भाव.

Gold Rate Today : सध्या जगभरात काही देशांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्याचा परिणान जगभरातील आणि परिणामी देशातील व्यापारावर होत असतो. सोने-चांदीचे दर तर गेल्या काही दिवसात गगनाला भिडले आहेत. त्यात सध्या थोडी घसरण होताना दिसत आहे. सोनं, चांदीमध्ये नक्की किती रूपयांची घसरण झाली आहे ? ते जाणून घेऊ.  राष्ट्रीय : 2025-06-24 Gold Rate Today: सोन्याच्या…

Read More