Headlines
Ajit Pawar

Ajit pawar Faces challanges Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखाना निवडणूक, अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

Malegaon Sugar Factory : माळेगाव साखर कारखाना निवडणुक आज पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरणारी आहे.  महाराष्ट्र : 2025-06-22 माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज पार पडत आहे. त्यासाठी मतदान सुरू झाले आहे. अत्यंंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जाते. यात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार आहेत. अजित पवार…

Read More
Indian Railway Rule

Railway’s Another Big Decision Regarding Waiting Tickets, After Tatkal Tickets : तात्काळनंतर वेटिंग तिकीटांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, AC आणि स्लीपरमध्ये तिकीटांसाठी केले बदल..

Indian Railways Waiting List Rule: नियमित ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ तिकिटांनंतर आणखी एका महत्त्वाच्या तिकिट प्रक्रियेबाबत बदल केला आहे. यामुळे प्रवाशांना प्रवास करणे आणखी सोयीचे होणार आहे.  राष्ट्रीय : 2025-06-22  गेल्या काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीकडून तात्काळ तिकीट बुक करण्याच्या नियमांत करण्यात आलेल्या बदलानंतर भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टच्या तिकिटांबाबत मोठा बदल…

Read More
CM Devendra Fadnavis

‘Abhi Na jao Chod Kar’ ..CM Devendra Fadanavis sang Song With Asha Bhosale: ‘अभी ना जाओ छोड कर’ … म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसलेंसह छेडले सूर !

CM Devendra Fadanavis : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील महाराष्ट्र रेडियो महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडियो गौरव पुरस्कार कार्यक्रमात भाग घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या अंदाजात ‘अभी ना जाओ छोड कर ‘ म्हणत काही ओळीसुद्धा गुणगुणल्या.  मुंबई : 2025-06-21 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (CM Devendra Fadanavis ) यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्र रेडियो महोत्सव…

Read More
Dr.Prashant Javarkar

A Psychiatrist was Suicied In Akola : अकोल्यात मानसोपचारतज्ञांचे टोकाचे पाऊल, तणावातून केली आत्महत्या.

Akola Suicied Case : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.  अकोला : 2025-06-21 अकोल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मानसोपचारतज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन…

Read More
कोण आहे दिव्या देशमुख? बुद्धिबळ स्पर्धेत जगातील नंबर 1 च्या खेळाडूला हरवलं, PM मोदींनी केली प्रशंसा

World Blitzz Team Chess Competition; Divya Deshmukh Won At London : दिव्या देशमुखने रचला इतिहास, लंडन येथील स्पर्धेत चीनच्या दिग्गज खेळाडूवर केली मात !

Divya Deshmukh Chess :18 वर्षांच्या दिव्या देशमुख हिने लंडन येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड ब्लिट्ज टीम चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत चीनची दिग्गज बुद्धिबळपटू होउ यिफान हिला पराभूत केलं आहे. दिव्याने मिळवलेल्या या यशानंतर नरेंद्र मोदींनी सुद्धा तिचं कौतुक केलं आहे. London : 2025-06-21 Divya Deshmukh Chess : भारतातील सर्वात चतुर आणि कौशल्यपूर्ण बुद्धिबळपटूंपैकी एक असणाऱ्या नागपूरच्या दिव्या…

Read More
CM Devendra fadnavis

CM Devendra Fadanavis Performed Yoga In Pune On International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसह केला ‘भक्ति योग’

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग केला. यावेळी वारकरी भक्ती योग या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  पुणे :2025-06-21 आज संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी या दिवसाच्या निमित्ताने योगसाधना केली. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये जागतिक योग दिवसाच्या…

Read More
PM Narendra Modi

International New, PM Narendra Modi And Donald Trump’s Phone Call Discussion : कॅनडावरून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल, अमेरिकेला येण्याचे दिले आमंत्रण.

  Modi-Trump Phone Call : पंतप्रधान नरेंद्र मोदी कॅनडावरून परत येत असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाली. नक्की काय चर्चा झाली या दोघांमध्ये? जाणून घेऊयात.  International News : 2025-06-21  जी-7 परिषदेमध्ये सहभागी होऊन कॅनडामधून मायदेशी परत येण्यासाठी निघालेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद…

Read More
Cyber Crime

Crime News, Don’t Fall Pray to Cheap Housing Advertising, 1 Crore 7 Lakh Scame In Mumbai : स्वस्तात घर देतो सांगून, 1 कोटी 7 लाखांचा गंडा, 3 BHk फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष .

Crime News: सोशल मीडियावरील एका जाहिरातीला भूलून एका व्यक्तीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका जाहिरातीला बळी पडून एका घरासाठी तब्बल 1 कोटी 7 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे.  मुंबई : 2025-06-21  मुंबईत स्वस्तात घर मिळवून देण्याच्या एक जाहिरातीच्या माध्यमातून तब्बल 1 कोटींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही जाहिरात फेसबुकवर टाकून फसवणूक…

Read More
Yoga Day 2025

International Yoga Day 2025 , PM Narendra Modi Celebreate Yoga Day In Vishakhapattanam : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025, विशाखापट्टणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला योग दिवस साजरा.

International Yoga Day  2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणमध्ये  11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या दरम्यान, त्यांनी जगाला एक संदेश दिला की योग प्रत्येकाचा आहे आणि प्रत्येकासाठी आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की योगाने संपूर्ण जग जोडले आहे. विशाखापट्टणम : 2025-06-21 जगभरात अशांतता वाढली आहे. यावेळी योगची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते….

Read More
Goa Traffic Rule

New Traffic Rule In Goa : गोव्यातील नव्या ट्रॅफिक नियमामुळे तुमची गाडी जाऊ शकते भंगारात, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती.

New Traffic Rule In Goa : वाहतूक सुरक्षित आणि सुरळित व्हावी या हेतूने गोव्यात एक नवीन वाहतूक विषयक नियम लागू करण्यात आला आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी दिली आहे.  गोवा : 2025-06-21 रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी या हेतूने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा चार ते सहा मार्गिका असलेल्या रस्त्यांच्या…

Read More