Ahilyabai Holkar Jayanti (31 May ) : पुण्यश्लोक, न्यायप्रीय, कलासक्त अहिल्याबाई होळकर जयंती !
Spread the love दिनविशेष : 31 मे अहिल्याबाई होळकर जयंती आज सगळीकडे भ्रष्टाचार, स्रीयांवरील अत्याचार, समाजातील जातीय तेढ वाढलेली दिसते. कठोर पण प्रामाणिक प्रशासन, शिस्त आणि समन्वयाचा अभाव जाणवतो. प्रगतीपथावर आपण आहोत असे वाटत असतानाच समाजात तनिषा भिसे, वैष्णवी हगवणे साऱख्या घटना घडतात. आणि मग जाणवतो तो कणखर आणि संवेदनशील नेतृत्वाचा अभाव. अशावेळी आठवण होते ती…