Ahmedabad Air India Plane Crash Army Rescue Operation : अहमदाबाद विमान अपघातानंतर भारतीय सैन्याची फौज तैनात, मदतकार्यात सहभाग, ढिगारे उपसण्यापासून, मृतांची ओळख पटवण्यासाठी सहाय्य.
Spread the love Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर भारतीय सेनेचा 130 जवान मदतकार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. या सेनेच्या फौजेमध्ये इंजिनियर, डॉक्टर, अग्निशमन दलांची टिम आणि प्रोवोस्ट स्टाफ सहभागी आहे. सैनिकी हॉस्पिटलही त्यासाठी सज्ज आहे. अहमदाबाद : 2025-06-12 गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातातील दुर्घटनेमुळे देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे….