Now Buses is Ready With AI Technology In Msrtc st Bus News : एसटी बस आता स्मार्ट होणार, एआय तंत्रज्ञानाच्या वापराने ई-बसेस धावणार.
Spread the love ST Mahamandal : एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता एआय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट-ई-बसेस दाखल होत आहेत. असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रा : 2025-06-11 एसटी महामंडळाने आता अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट येथील मुलीच्या अत्याचार प्रकरणानंतर हा निर्णय…