A Psychiatrist was Suicied In Akola : अकोल्यात मानसोपचारतज्ञांचे टोकाचे पाऊल, तणावातून केली आत्महत्या.
Spread the love Akola Suicied Case : अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपले आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. अकोला : 2025-06-21 अकोल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. मानसोपचारतज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मानसोपचारतज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी…