Iran-America War, Iran Replies USA Attack On Air Base In Qatar : इराणकडून अमेरिकेला जोरदार प्रतिउत्तर.. अमेरिकेच्या तळांवर हल्ले ..
Spread the love America-Iran War : इराणने अमेरिकेच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देऊन, अमेरिकेच्या चिंतेत वाढ केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे. आंतरराष्ट्रीय : 2025-06-23 अमेरिकेने इराणच्या युरेनियम साठ्यांवर हल्ला केल्यानंतर, आता त्यावर इराणने या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. इराणने कतार आणि इराकमधील सैन्याने कतारमधील अमेरिकेच्या तळांवर 9 क्षेपणास्रांनी हल्ला…