Pallavi Joshi Shines In Cannes : पल्लवी जोशीचा कान्स मध्ये जलवा, तन्वी द ग्रेट स्क्रिनिंग ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Spread the love पल्लवी जोशी (Pallavi Joshi )हिने कान्स (Cannes Film Festival ) फिल्म फेस्टिवल मध्ये पहिल्यांदाच हजेरी लावली आहे. तन्वी द ग्रेट या सिनेमाला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे, हे माझ्यासाठी फार भावूक करणारे आहे अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. फ्रान्स : 2025-05-22 पल्लवी जोशी (Pallavi Joshi ) हे नाव मराठी, हिंदी फिल्म आणि…