Amit Shaha : थोरले बाजीराव पेशवे यांचे स्मारक बनवण्याची योग्य जागा NDA च -अमित शहा : Pune NDA is Right Place For Thorle Bajirao Peshwa statue -Amit Shaha .
Spread the love Amit Shaha : इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी याच महाराष्ट्राच्या भूमीतून उदाहरण घालून दिलं. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकर यांनी दाखवलं , असं अमित शहा म्हणाले. पुणे : 04/07/2025 “मी पुण्याच्या भूमीत उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला,…