Shashi Tharoor clear the confusion About Trump Ceasefire Statement : युद्धबंदी आणि ट्रम्प मध्यस्थी घोळ थरूर यांनी केला दूर, ट्रम्प यांची केली पोलखोल
Spread the love Shahi Tharoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मोहीमेनंतर भारत- पाकिस्तान मध्ये तणाव निर्माण झाला होता. युद्धाला तोंड फुटत असतानाच, भारताने शस्रसंंधीला संमती दिली. या सर्वांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांनी याच्या मध्येस्थीचे श्रेय लाटले होते. या सर्वं मुद्यांविषयी शशी थरूर यांनी भारताची भूमिका मांडली आहे. वॉशिंग्टन डीसी :…