Bhushan Gawai becomes Chife justice : महाराष्ट्राचे भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश ; महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
Spread the love दिल्ली : 2025-05-14 महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे न्यायाधीश भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपश घेतली आहे. ते देशाचे 52 वे सरन्यायाधीश झाले आहेत. या पदावर विराजमान होणारे ते दुसरे व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर, भूषण गवई यांनी पदभार घेतला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नव्या सरन्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची…