BJP Government Complete 11 Years ; Cm Fadnavis Give Schemes Information : भाजप सरकारची 11 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली विकासकामांची माहिती
Spread the love BJP Government : ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाचा कार्याचा आढावा आहे. राष्ट्रीय : 2025-06-10 केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळात 11 वर्षे पुर्ण झाली आहेत. या काळात झालेल्या विकासकामांची माहिती देणारे ‘सेवा आणि सुशासनाची 11 वर्षे’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या…