Bachchu Kadu Hunger Strike, Chief Minister Big Announcement : मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा, मात्र बच्चू कडूंचे उपोषण सुरूच.
Spread the love Bachchu Kadu Hunger Strike : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी उपोषण सुरू केले. आज त्यांच्या अन्नत्यागा आंदोलनाचा 6 वा दिवस आहे. मंत्री बावनकुळे यांनी आज त्यांची भेट घेतली. महाराष्ट्र : 2025-06-13 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू ( Bachchu Kadu )यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या…