Journey Of Chatrapati Shivaji Maharaj’s History,Gaurav Express Leaves Mumabai on June 9 : सफर शिवरायांच्या इतिहासाची, गौरव एक्सप्रेस 9 जूनला मुंबईतून रवाना, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन.
Spread the love Gaurav Express : आयआरसीटीसी आणि राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट भारत गौरव ट्रेन सुरूवात झाली आहे. या ट्रेनचा प्रवास 9 जून 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुरू होत आहे. या ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखविणार आहेत. मुंबई : 2025-06-08 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक वर्धापन दिनानिमित्त भारतीय रेल्वे खानपान…