New Traffic Rule In Goa : गोव्यातील नव्या ट्रॅफिक नियमामुळे तुमची गाडी जाऊ शकते भंगारात, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती.
Spread the love New Traffic Rule In Goa : वाहतूक सुरक्षित आणि सुरळित व्हावी या हेतूने गोव्यात एक नवीन वाहतूक विषयक नियम लागू करण्यात आला आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा : 2025-06-21 रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी या हेतूने एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा चार ते सहा…