Corona Update, Active Cases In India decreses : कोरोनाबाबत एक दिलासादायक बातमी; ॲक्टिव्ह केसेची संख्या घटली, 24 तासात एक मृत्यू !
Spread the love Corona Update : देशात कोरोनाच्या ॲक्टिव्ह केस सतत वाढत असताना, एक चांगली बातमी आहे. कालपासून केसेस वाढण्याचा हा वेग कमी झाला आहे. मागत्या चोवीस तासात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 7154 इतकी आहे. नवी दिल्ली : 2025-06-14 कोरोनाबाबत कित्येक दिवसांनंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात नवीन कोरोना केसेसची…