Corona Cases Update, The Country Active Cases Crossed 4 Thousand : देशात कोरोना ॲक्टीव्ह केसेस 4 हजारच्यावर, मात्र आरोग्य यंत्रणा सज्ज, काळजीचे कारण नाही.
Spread the love Corona Cases Update : देशात कोरोना केसची संख्या दररोज वाढत आहे. ॲक्टिव केसची संख्या 4026 इतकी झाली आहे. गेल्या चार दिवसातील मृतांचा आकडासुद्धा वाढला आहे. यासगळ्यात प्रशासन सज्ज आहे का ? असा प्रश्न पडतो. आरोग्य : 2025-06-03 देशात कोरोना व्हायरसने संक्रमीत रूग्णांची संख्या 4026 इतकी झाली आहे. यामधील सर्वात जास्त रूग्ण हे महाराष्ट्र…