Police Stopping Varkari Dindi At Dehu, CM Devendra Fadanavis Gives the Clarification : देहूत पोलिस का थांबवत आहेत दिंडी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण .
Spread the love Saint Tukaram Maharaj Palakhi, Dehu : आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे. त्यानिमित्ताने सर्व वारकरी त्यांच्या दिंडीसह देहू परिसरात दाखल झाले आहेत. मात्र वारकऱ्यांच्या दिंडींना काही काळ पोलीसांकडून थांबवल्या जात आहेत. याबाबतचे खरे कारण मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. देहू : 2025-06-18 संत तुकाराम महाराज पालखी (Saint Tukaram Maharaj Palakhi,) प्रस्थान सोहळ्यासाठी…