Vaishanavi Hagwane Case, Banning Extra Marriage Expenses : वैष्णवीच्या हुंडाबळी नंतर, लग्नाचे स्वरूप बदलून, अतिरिक्त खर्चाला आळा घालण्याचा ग्रामस्थांचा निश्चय .
Spread the love Vaishanavi Case : पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हुंडाबळीच्या घटनेनंतर लग्नात होणाऱ्या अतिरिक्त खर्चावर चर्चा सुरू आहे. यातूनच आता पुणे आणि इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनी काही विधायक निर्णय घेतेले आहेत. ग्रामसभेत हुंडाबंदी, प्री-वेडींग शूटिंग बंदी, कमी खर्चात लग्न असे काही ठराव करण्यात आले आहेत. पुणे : 2025-06-02 वैष्णवी हगवणे (Vaishanavi Hagwane Case )ही तरूणी…